वात्रटिका

तो तिच्या वर चढला, म्हणून तुम्ही का हो त्याला नडला, शिडी त्याचीच, चढणारही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिची नाडी ओढली, तुम्हाला त्याची का हो पडली, चड्डी त्याचीच, ओढणार ही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिचे दोन्ही दाबले, तोंड तुमचे का हो आंबले, साईकल त्याची, ब्रेकही दाबणार तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिला तेल लावून रगडली, तुमची तब्बेत का हो बिघडली, मानही त्याचीच, रगडणार ही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिला वाकवली, तुमची का हो उगाच सटकली, छड़ी ही त्याचीच, वाकवणारही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिला पेटवली, तुमची का हो जळली, सिगरेट त्याची, फुंकणार तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? - मंगेश पाडगांवकर

मे 20, 2023 · 1 min · 126 words · शंतनू

Python Programming using Unicode

Code काहीनाही = None लिहा = print class सूर: def __init__(स्वतः, नाव): स्वतः.नाव = नाव स्वतः._वाहन = काहीनाही def माहिती(स्वतः): return {'नाव': स्वतः.नाव, 'वाहन': स्वतः.वाहन} @property def वाहन(स्वतः): return स्वतः._वाहन @वाहन.setter def वाहन(स्वतः, मूल्य): स्वतः._वाहन = मूल्य अनेक_सूर = [ सूर('पार्वती') सूर('गणपती'), सूर('शंकर'), सूर('कार्तिक') ] अनेक_सूर[0].वाहन = 'वाघ' अनेक_सूर[1].वाहन = 'मूषक' अनेक_सूर[2].वाहन = 'बैल' अनेक_सूर[3].वाहन = 'मोर' for एक_सूर in अनेक_सूर: लिहा(एक_सूर.नाव, '->', एक_सूर.वाहन) लिहा(एक_सूर.माहिती()) Output पार्वती -> वाघ {'नाव': 'पार्वती', 'वाहन': 'वाघ'} गणपती -> मूषक {'नाव': 'गणपती', 'वाहन': 'मूषक'} शंकर -> बैल {'नाव': 'शंकर', 'वाहन': 'बैल'} कार्तिक -> मोर {'नाव': 'कार्तिक', 'वाहन': 'मोर'}

जानेवारी 16, 2023 · 1 min · 94 words · शंतनू

Split Indic Words

Python Code import unicodedata def split_clusters(txt): """ Generate grapheme clusters for the Devanagari text.""" cluster = u'' end = False for char in txt: category = unicodedata.category(char) if (category == 'Lo' and end ) or category[0] == 'M': cluster = cluster + char else: if cluster: yield cluster cluster = char end = unicodedata.name(char).endswith(' SIGN VIRAMA') if cluster: yield cluster Go Code import ( "strings" "unicode" "golang.org/x/text/unicode/runenames" ) func splitClusters(txt string) (ret []string) { cluster := "" end := false for _, x := range txt { if (unicode.In(x, unicode.Lo) && end) || unicode.In(x, unicode.M, unicode.Mc, unicode.Me, unicode.Mn) { cluster += string(x) } else { if len(cluster) > 0 { if strings.TrimSpace(cluster) != "" { ret = append(ret, cluster) } } cluster = string(x) } end = strings.HasSuffix(runenames.Name(x), " SIGN VIRAMA") } if len(cluster) > 0 { if strings.TrimSpace(cluster) != "" { ret = append(ret, cluster) } } return }

जानेवारी 9, 2023 · 1 min · 150 words · शंतनू

'क' पासून...

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’! कथासार

सप्टेंबर 20, 2014 · 1 min · 192 words · शंतनू