वात्रटिका
तो तिच्या वर चढला, म्हणून तुम्ही का हो त्याला नडला, शिडी त्याचीच, चढणारही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिची नाडी ओढली, तुम्हाला त्याची का हो पडली, चड्डी त्याचीच, ओढणार ही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिचे दोन्ही दाबले, तोंड तुमचे का हो आंबले, साईकल त्याची, ब्रेकही दाबणार तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ? त्याने तिला तेल लावून रगडली, तुमची तब्बेत का हो बिघडली, मानही त्याचीच, रगडणार ही तोच, तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?...