Humor, Jokes, PJs...

Shruti to Shraxis

Why did the girl changed her name from

    Shruti to Shraxis?
    .
    ..
    Socho… kyun….. ???
    ..
    .
    .
    .
    .
    ..
    Aur thoda socho
    ..
    .
    .
    .
    .
    Ans: Because UTI bank is now Axis bank.

GK Question - 1st Indian woman to fly abroad??

Q) Who was the 1st Indian woman to fly abroad?

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

Ans) Sita with Ravan

इमर्जन्सी

एकदा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो...
"हॅलो एक इमर्जन्सी आहे, जरा लवकर या."

पोलीसः "कोण तुम्ही? काय झाले?"

फोनवरून आवाज येतो…
"अहो,घरात मांजर शिरलय."

पोलीसः "मांजर शिरलय ही इमर्जन्सी होऊ शकते का?"

"अहो मी पोपट बोलतोय...मी घरी एकटाच आहे."

गृहस्थ आणि मुलगा

गृहस्थः काय रे तुझी आई कशी आहे?
मुलगाः बरी आहे.

गृहस्थः बहीण कशी आहे?
मुलगाः बरी आहे.

गृहस्थः अच्छा, मग बाबा बरेच असतील.
मुलगाः नाही, बाबा एकच आहेत.

एकदा एक पोपट...:)

एकदा एक पोपट ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध होतो...

ट्रक चालक त्याला घरी नेऊन पिंजर्यात ठेवतो...

पोपट (शुद्धीवर आल्यावर) : -
" च्यायला! जेल? ड्रायव्हर मेला की काय!"

Syndicate content