पाच, तीन, दोन

गब्बर: ये हाथ मुझे दे दे ठाकुर
ठाकुर: गप रे येड्या, आपण काय पाच, तीन, दोन खेळतोय का...

लाडु

गणिताचा तास सुरु असतो.
गुरुजी: गोट्या, समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.
गोट्या: माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी: अरे समझ की, तुझ्या बापाचं काय जातं?
गोट्या: खरं माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी: बरं, तू बस...अरे बंड्या, समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.

च्यालेंज

चार मित्र होटेल मध्ये जातात
वेटर येतो आणि सगळे ऑरडर देतात
पहिला: १ मसाला दोसा
दुसरा: अजुन १ मसाला दोसा
तीसरा: अजुन १ मसाला दोसा
चौथा: च्यालेंज!!!

बबन आणि मारुती

बबन: का हो, तुमच्याकडे मारुतीचे स्पेयर पार्ट्स् विकत मिळतात का?
दुकानदार: हो...
बबन: मग मला एक गदा द्या

India a dirty place to live in!!

It is close 2330 hrs and I see a blazing red Suzuki Swift standing under the shade of a mango tree. The roof, white, reflecting back the moonlight. Inside a person, listening to music and reading a magazine. I look at the amazing looking vehicle. I say wow... the owner must have some real nice choice of colours.

A few minutes pass by as I am appreciating the look of the car, and a young gentleman, in a cool T-Shirt, shorts and keds, steps out of the car, holding a bottle of water. Walks around the car stretching his legs. Finally stands under the mango tree looking out for somebody. And soon a young lady comes by holding a parcel of coffee's from Barista off Law College Road.

Syndicate content