गृहस्थः काय रे तुझी आई कशी आहे? मुलगाः बरी आहे.
गृहस्थः बहीण कशी आहे? मुलगाः बरी आहे.
गृहस्थः अच्छा, मग बाबा बरेच असतील. मुलगाः नाही, बाबा एकच आहेत.
More information about formatting options
Post new comment