एकदा एक पोपट ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध होतो...
ट्रक चालक त्याला घरी नेऊन पिंजर्यात ठेवतो...
पोपट (शुद्धीवर आल्यावर) : - " च्यायला! जेल? ड्रायव्हर मेला की काय!"
More information about formatting options
Post new comment