फोनची बेल वाजते (चुकीचा क्रमांक लागलेला असतो) पहिला (फोन करणारा पुणेरी): हेलो दुसरा: बोला पहिला: देशपांडे आहेत का? दुसरा (चिडुन): नाही, ते 'पावन खिंडीत' लढत आहेत पहिला: त्यांना सांगा राजे गडावर पोहचले. आता मेलात तरी चालेल (फोन बंद)
More information about formatting options
Post new comment